भारतीय रेल्वेतून दररोज कोट्यवधी लोक प्रवास करतात.
देशातील अनेक रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी दिसून येते.
अनेकदा रेल्वे प्रवासात, प्रवासी रेल्वेची साखळी खेचतात.
हा एक अत्यावश्यक संकेत असतो, त्यामुळे रेल्वे थांबते.
ज्या डब्यातून साखळी ओढण्यात येते, तिथे पोलिस पोहचतात.
पोलीस बरोबर त्याच डब्यात कसं पोहचतात याचं सर्वांना आश्चर्य वाटते.
साखळी ओढली की दबावामुळे जोरात हवा बाहेर पडते.
ज्या डब्यातून जोरात हवा बाहेर पडते तिथे पोलीस बरोबर पोहचतात.
जर खोडसाळपणा आढळला तर कारवाई पण करण्यात येते.
अभिनेत्री सायली पाटीलचा लुक म्हणजे मराठमोळं सौंदर्य
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा