या  5 ट्रेन मधून होते मोठी कमाई 

रेल्वे तिकीट, मालभाडे यामाध्यमातून रेल्वेची कमाई होते

देशात दररोज 13,452 ट्रेन धावतात 

रेल्वेला 2022-23 मध्ये 63,000 कोटींचा महसूल मिळाला 

निजामुद्दीन-बंगळुरु राजधानी एक्सप्रेसमधून सर्वाधिक कमाई होते

या ट्रेनने 1.76 कोटींची कमाई करुन दिली 

सियालदाह, डिब्रूगड राजाधानी कमाईत नाहीत मागे 

पण यात वंदे भारत, शताब्दी एक्सप्रेसचा क्रमांक नाही 

 सिंपल सूटमध्ये श्वेता तिवारी, स्माइलवर चाहते फिदा