देशातील पद्मनाभ स्वामी मंदिराकडे 1,20,000 कोटी संपत्ती आहे.

27 November 2023

तिरुपती मंदिर सर्वात श्रीमंत मंदिर आहे. मंदिराकडे 14,000 कोटींचे फिक्स डिपॉजिट आहे. 

शिर्डीचे साईबाबा मंदिर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मंदिराकडे  1,800 कोटींची जमापुंजी आहे.  

जम्मूतील वैष्णदेवी मंदिरातही दरवर्षी भविकांकडून 500 कोटी रुपये येतात. 

मुंबईतील सिद्धी विनायक मंदिरात 125 कोटी रुपयांचे उत्पन्न दरवर्षी होते. 

मुदराईमधील मीनाक्षी मंदिरात रोज 20 से 30 हजार भाविक दर्शनासाठी येतात.

जग्गनाथ पुरीतील  जगन्नाथ मंदिरात 1.72 कोटी रुपये दान येत असतो.

गुजरामधील सोमनाथ मंदिरात कोट्यवधी रुपयांचे दान भाविक देत असतात.