इस्त्राइल आणि हमास युद्धात 49 दिवसानंतर 4 दिवसांसाठी युद्धविराम झाला आहे.

23 November 2023

आतापर्यंत या युद्धात 14 हजारापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. 

सकाळी सात वाजता इस्त्राइलने गाझावरील हल्ले चार दिवसांसाठी थांबवले आहे. 

हमास बंदी बनवलेल्या 13 नागरिकांना सोडणार आहे. त्याबदल्यात इस्त्राइल 39 अतिरेक्यांना सोडणार आहे. 

हमासने 7 ऑक्टोबर रोजी 240 जणांना बंदी बनवून गाझामध्ये नेले होते. 

हमास एकूण 50 जणांना सोडणार असून बदल्यात इस्लाइल 150 अतिरेक्यांना सोडणार आहे.

कतार आणि इजिप्त यांच्या मध्यस्थीनंतर चार दिवसांसाठी युद्ध थांबले आहे.

ही ही वाचा... तेलंगणात मतदानापूर्वी मिळाले नोटांचे डोंगर, पाच राज्यांत 1760 कोटी जप्त