चंद्रयान, सूर्ययाननंतर भारताची गगनयान मोहिम फत्ते
चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरविण्याची ही रंगीत तालीम आहे
तांत्रिक कारणामुळे मोहिम पुढे ढकलण्यात येणार होती. पण 10 वाजता गगनयान आकाशाकडे झेपावले
आज सकाळी 8 वाजता गगनयान उड्डाण घेणार होते. तांत्रिक कारणांमुळे त्याला दोन तासांचा उशीर झाला.
2025 पर्यंत भारत तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठवणार आहे
त्याची पूर्व तयारी म्हणून अशा चार चाचण्या घेण्यात येणार आहेत
या मोहिमेसाठी 9023 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे
चंद्रयान मोहिमेपेक्षा हे बजेट 14 पट अधिक आहे
गुलाबी ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा