भारतीय नोटांवर पहिल्यांदा कधी दिसले 'बापू'

10 ते 500 रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो दिसतो 

पण सर्वात अगोदर बापूजींचा फोटो कधी वापरण्यात आला?

महात्मा गांधी यांचा हसरा फोटो छापण्यामागे एक इतिहास आहे

स्वातंत्र्यानंतर पण नोटांवर इंग्रजांचाच प्रभाव होता

किंग जॉर्ज VI चा फोटो नोटांवर झळकत होता 

1949 रोजी पहिल्यांदा नोटांवर अशोक स्तंभ दिसून आला

1969 मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यात आला

नवरात्रीसाठी अमृता खानविलकरचा खास लुक