दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवानांसोबत दिवाळी 

12 November 2023

Created By: Rachana Bhondave 

पंतप्रधान हिमाचल प्रदेशातील लेप्चा मध्ये सुरक्षा दलासोबत दिवाळी साजरी करायला पोहचले

यावेळी पंतप्रधान लष्कराच्या जॅकेट आणि कॅपमध्ये दिसले 

देशाची सुरक्षा करण्यात गुंतलेले जवान दिवाळी घरी जाऊन साजरी करू शकत नाहीत

पंतप्रधान मोदी लेप्चा येथे पोहोचले आणि त्यांनी केवळ सैनिकांची भेट घेतली नाही तर त्यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली

नरेंद्र मोदींनी जवानांना मिठाई भरवली आणि दिवाळी साजरी केली

2014, 2015, 2016 मध्येही नरेंद्र मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंह, लुक पाहून...