पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मेट्रो'वारी

मोदींनी दिल्लीत काल मेट्रो ट्रेनने प्रवास केला.

मोदींनी यावेळी लहान मुलांशी संवाद साधला.

यावेळी लहान मुलांनी मोदींसोबत सेल्फी काढले

मोदींनी यावेळी चिमुकल्यांना आपलसं केलं

मोदींच्या मेट्रो प्रवासामुळे प्रवासी खूश झाले

प्रवाशांना मोदींच्या या प्रवासाने खूप दिलासा वाटला

मोदींनी चिमुकल्यांसोबत मस्त गप्पाही मारल्या

मालिकांच्या सेटवर बाप्पाचं धूमधडाक्यात आगमन !