देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती
20 August 2024
Created By: आयेशा सय्यद
त्यानिमित त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिल्लीतील वीर भूमीवर जात अभिवादन केलं
राजीव गांधी यांना राहुल यांनी पुष्पांजली अर्पण केली
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केलीय
"एक करुणामय व्यक्तिमत्व, सौहार्द आणि सद्भावनेचं प्रतिक माझे बाबा"
तुम्ही दिलेली शिकवण माझी प्रेरणा आहे बाबा.., असं राहुल गांधी म्हणाले
भारतासाठीचं तुमचं स्वप्न तुमच्या आठवणीसोबत घेऊन पूर्ण करेन, असंही राहुल गांधी म्हणालेत
पाहा व्हीडिओ...
ओळखलंत का? रिंकू राजगुरुने शेअर केला तिच्या ‘हिरो’सोबतचा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा