भारतात अनेक गावे अशी आहेत, ज्या ठिकाणी लग्नाची आगळीवेगळी परंपरा आहे.
11 October 2024
राजस्थानमधील पाली, सिरोही आणि उदयपूरमध्ये अशीच वेगळी परंपरा आहे.
गरासिया जनजातीत आधी सुहागरात्र होते. त्यानंतर मुलगा झाल्यावर लग्न होते. मुलगा झाला नाही तर मुलगी नवा नवरा शोधते.
गरासिया जनजातीत अनेक वर्षांपासून ही लिव इनमध्ये राहण्याची प्रथा आहे. त्यात महिलांना अधिक अधिकार दिले जातात.
कोणाबरोबर लिव इनमध्ये राहील, कोणाबरोबर राहणार नाही, त्याचा निर्णय महिला स्वत: घेऊ शकतात.
गरासिया जनजातीमध्ये दरवर्षी एक वार्षिक गौर मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यात ज्याला जो साथी आवडतो, त्याच्याबरोबर निघून जातात.
मुलगा-मुलगी परत आल्यावर मुलाचे परिवारातील लोक मुलीच्या परिवारास काही पैसे देतात.
दरवर्षी होणाऱ्या या मेळाव्यात मुलगी आपला पार्टनर बदलू शकते. पण लग्न मुल झाल्यावर होते.
ऐश्वर्या, काय तू आनंदी आहे, हे तुझेच घर आहे...अमिताभ बच्चनने का विचारला हा प्रश्न?