राजस्थानमधील निवडणूक प्रचार आज संपला.
23 November 2023
राजस्थानमध्ये राजपूत, जाट आणि गुर्जर समाजाचा प्रभाव आहे.
काँग्रेस आणि भाजपने जातीय समीकरणाचा अभ्यास करुन उमदेवारी दिली आहे.
2018 मध्ये राजपूत व्होट बँक भाजपकडे होती.
2018 मध्ये गुर्जर सचिन पायलट सोबत होता.
यामुळे 2018 मध्ये जाट समाज निर्णायक ठरला होता.
मागील 25 वर्षांपासून एक वेळा भाजप तर दुसऱ्यांदा काँग्रेस असे सरकार बनवत राहिले आहे.
हे ही वाचा... भारत फायनल हरला पण ४६ पैकी ४५ दिवस भारताचे