देशातील 'या' राज्यांमध्ये आहेत मोदींची मंदिरे
पुण्यात भाजप कार्यकर्ता मयूर मुंडे यांनी औंध परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधलंय
तामिळनाडूच्या येरकुडी गावात नरेंद्र मोदींचे मंदिर आहे, जे शंकर नावाच्या शेतकऱ्याने बांधलंय
गुजरातमधील राजकोटजवळील एका गावात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर आहे.
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील शिवमंदिरात मोदींचा पुतळा बसवण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्येही मोदींचे मंदिर आहे.
विश्वकर्मा जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींनी पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केलीये
रुचिरा जाधवचा बेडरुममध्ये हटके पोज, फोटो पाहून चाहते झाले हैराण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा