राजस्थानमधील रणथम्भौर टायगर रिझर्व्हमधून चांगली बातमी मिळणार आहे.

3 february 2024

पर्यटकांना ऐश्वर्या वाघिण गर्भवती असल्याचे दिसून आले.

T-99 वाघिण ऐश्वर्या लवकरच बछड्यास जन्म देणार आहे. पर्यटकांना तिच्या शारीरिक रचनेत बदल दिसला.

ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई बनणार आहे. यापूर्वी 27 डिसेंबर 2021 रोजी तिने तीन बछड्यांना जन्म दिला होता.

तीन बछड्यांपैकी दोन मादी तर एक नर होता. ते आता दोन वर्षांचे झाले आहे.

वाघीण गर्भवती असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाकडून तिचे मॉनिटरिंग वाढवण्यात आली आहे. 

आता ऐश्वर्याला सतत ट्रॅक केले जात असून लवकरच Good News मिळणार आहे.