हेमंत सोरेन यांना झारखंडचं मुख्यमंत्रीपद गमवावं लागलंय

हेमंत सोरेन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत

सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे

कल्पना या मूळच्या ओडिशाच्या मयूरभंजच्या

त्यांचा जन्म 1976मध्ये रांचीत झाला, शिक्षण झारखंडमध्ये झालं

कल्पना पदवीधर आहेत, प्ले स्कूल चालवतात, त्या मोटिवेशनल स्पीकर आहेत

2006मध्ये त्यांचं ॲरेंज मॅरेज झालं, पारंपारिक पद्धतीने हा विवाह झाला

लग्नानंतरच सोरेन खासदार, आमदार, उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्री झाले