कोण आहेत सर्वात कमी वयाच्या महिला खासदार?
बीजू जनता दलाच्या चंद्राणी मुर्मू या संसदेतील सर्वात कमी वयाच्या खासदार आहेत
चंद्राणी मुर्मू 2019 च्या लोकसभा निवडणूकीत 25 व्या वयात खासदार झाल्या
मुर्मू साल 2019 मध्ये बीजू जनता दलाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकल्या
चंद्राणी मुर्मू ओदिशातील आदिवासी बहुल क्योंझर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढल्या
दोन वेळा निवडून आलेल्या भाजपा खासदार अनंत नायक यांना चंद्राणी यांनी हरविले
चंद्राणी मुर्मू यांचे वडील हरिहरन सोरेन काँग्रेसचे खासदार होते.
साक्षीचे बुर्ज ख़लीफ़ासमोर हटके लूक, फोटो पाहून...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा