11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

बजेट सादर करताना इंदिरा गांधींना का मागावी लागली होती माफी? 

31January 2024

Created By: Rakesh Thakur

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर करणार आहेत. 

28 फेब्रुवारी 1970 मध्ये माजी पंतप्रधान आणि तत्कालीन अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी बजेट सादर केलं होतं. 

बजेट सादर करताना इंदिरा गांधी यांनी सांगितलं की, मला माफ करा. त्यांच्या या विधानाने संसदेत एकच खळबळ उडाली. 

इंदिरा गांधींनी सांगितलं की, 'माफ करा. मी या वेळेस बजेट सिगारेट पिणाऱ्यांच्या खिश्यावर भारी पडेल.'

इंदिरा गांधींनी बजेटमध्ये सिगरेटवरील ड्यूटी 3 वरून 22 टक्के वाढवली होती. 

इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, शुल्क वाढवल्याने सरकारच्या महसुलात 13.50 कोटींची वाढ होईल. 

इंदिरा गांधी यांच्या अर्थसंकल्पाची बरीच स्टोरी झाली. हा बदल सिगारेट ओढणाऱ्यांना धक्का देणारा ठरला.