नोरा फतेही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते

नोरा फतेहीला डान्सिंग सेन्सेशनही म्हटले जाते

ती तिच्या डान्स आणि बोल्ड लूक्सने सर्वांनाच धक्का देत असते

नोरा फतेहीने तिचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे

बॅकलेस ब्लॅक आउटफिटमध्ये तिचे नॉटी अंदाज पहायला मिळत आहेत

नोरा फतेही या आउटफिटमध्ये सेक्सी, बोल्ड आणि सिझलिंग अवतार दिसत आहे 

नोराने या आउटफिटवर हलक्या मेकअपसह केस खुले सोडले आहेत.

या व्हिडिओमध्ये नोरा एकापेक्षा एक सेक्सी पोज देताना दिसत आहे

नोराने, obody do u like i do.. Kiss me baby make them vex o 🖤♠️ असं लिहलं आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी