भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या ट्रेडिशनल लुकने चाहत्यांना घायाळ केलं आहे

मोनालिसा सतत तिच्या नवीन लुकने चाहत्यांना घायाळ करत असते

मोनालिसाने तिचे फोटो शेअर करत चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत 

मोनालिसाने या वेळी लाल रंगाचा ब्लाउज आणि गोल्डन रंगाची साडी घातली आहे

मोनालिसाचा हा नवीन लूक खूप व्हायरल झाला आहे

पहा व्हिडीओ