नवरात्रीत ही 6 कामे करा, तुमच्या आयुष्यात...
3 October 2024
Created By : Manasi Mande
आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे
या नऊ दिवसात सहा कामे केली तर बरकत येते
या काळात 24 तास अखंड ज्योत तेवत ठेवा , नऊ दिवस ही ज्योत विझू देता कामा नये
कलशाची स्थापना करा, ज्वारीचं बीज लावा
माता राणीचा विशेष श्रृंगार करून साज अर्पण करा
तुमच्या क्षमतेनुसार नऊ दिवस उपवास ठेवा
कन्या पूजनाशिवाय नवरात्री पूर्ण होऊ शकत नाही. नवमीला हवन केल्यानंतर कन्या पूजन करा
रोज देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन करा
जवानीतील या तीन चुका अन्… चाणक्यांचा इशारा काय?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा