नवाब मलिकांचा 

गौप्यस्फोट

नवाब मलिकांना अज्ञात NCB अधिकाऱ्यांचं पत्र

समीर वानखेडे DRI म्हणून मुंबईत काम करत होते

अमित शाहांना सांगून NCBच्या झोनल डायरेक्टरपदावर नियुक्ती

वानखेडे, मल्होत्रांना बॉलीवूडच्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात केस बनवण्याचे आदेश

बॉलीवूडच्या कलाकारांना खोट्या आरोपांमध्ये फसवण्यास सुरुवात

केस दाखल केल्यानंतर वानखेडे मल्होत्रांकडून पैशांची मागणी

खोट्या केसेस दाखल करण्यासाठी वानखेडेंची वेगळी टीम

ड्रग्ज मिळालेल्या व्यक्तीला जामीन मिळू नये म्हणून ड्रग्जचं प्रमाण वाढवलं जायचं