ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा चर्चेत आहे.
Credit : Neeraj Chopra Instagram
नीरज चोप्राला काही दिवसांपूर्वी पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.
Credit : Neeraj Chopra Instagram
नीरजने आपल्या सोशल मीडीया अकाऊंटवर त्याचा नवीन मित्र टोक्योसोबतचे फोटो शेअर केलेत.
Credit : Neeraj Chopra Instagram
अभिनव बिंद्राने हा श्वान नीरजला गिफ्टमध्ये दिला आहे.
Credit : Neeraj Chopra Instagram
नीरज टोक्योसोबतचे फोटो सोशल मीडीयावर शेअर केलेत.
Credit : Neeraj Chopra Instagram
नीरज संध्या आशियाई स्पर्धेची तयारी करतोय.
Credit : Neeraj Chopra Instagram