भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे

Credit: Neeraj Chopra

जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत नीरजनं भारताचा कित्येक वर्षांचा दुष्काळ संपवत रौप्यपदक पटकावलं आहे

Credit: Neeraj Chopra

नीरजला स्पर्धेत सुवर्णवेध घेता आला नाही मात्र त्यानं कडवी झुंज देत रौप्यपदक मिळवलं

Credit: Neeraj Chopra

नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं 82.39 मीटर भाला फेकला

Credit: Neeraj Chopra

काल 88.39 मीटर भाला फेकत भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला होता

Credit: Neeraj Chopra

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी