गायिका नेहा कक्करचा लाल साडीतला लूक

Credit : instagram | Neha Kakkar

गायिका नेहा कक्कर आपल्या सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असते.

Credit : instagram | Neha Kakkar

नेहाने नुकताच आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केलेत.

Credit : instagram | Neha Kakkar

या फोटोत नेहाने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

Credit : instagram | Neha Kakkar

नेहाचा लाल साडीतला अंदाज पाहून चाहते भारावलेत.

Credit : instagram | Neha Kakkar

नेहाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी