नेहा कक्करच्या आवाजाचे सगळे चाहते आहेत.
नेहाने गायलेली सगळीच गाणी चांगली आहेत.
नेहाने आपले काही फोटो शेअर केले आहेत.
नेहाने या फोटोत प्रिंटेट आऊटफिट परिधान केला आहे.
फोटोमध्ये नेहा लॉग स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये दिसली.
गायिका नेहा कक्करने फोटोसाठी खूप पोज दिल्या आहेत.
फॅन्स नेहाच्या अदावर फिदा आहेत.
नेहाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.