नेहाचा एअरपोर्ट लुक चर्चेत, हॉटनेसच्या मर्यादा पार

प्रोजेक्ट्स व्यतिरिक्त नेहाच्या स्टाइलने नेहमीच तिने लोकांचे लक्ष वेधले आहे.

नेहा मलिक तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे.

नेहाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचे नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे.

नेहा कॅमेरासमोर वेगवेगळे लूक झळकावताना दिसत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी