चित्रपट आणि वेब सीरिज व्यतिरिक्त नेहा शर्मा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

अलीकडेच तिने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर असाच हॉट फोटो शेअर केला आहे.

जे पाहुन तुम्ही स्तब्ध व्हालं

नेहाने पांढऱ्या बाथरोबमध्ये हॉट फोटोज शेअर केले आहे.

ही चित्र तिच्या ट्विटर फॉलोअरजना खुप आवडली आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी