अभिनेत्री नेहा शर्मा नेहमीच बोल्ड आणि हॉट पोझ मधील फोटो शेअर करते 

'सुनो ना संगमरमर की ये दीवारें' ची अभिनेत्री नेहा शर्मा सध्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते

सध्या तिचे लक्ष आपल्या फिटनेसवर असून ती जिममध्ये दिसत आहे 

नुकताच तिचे काही फोटो जिममधून बाहेर पडतानाचे व्हायरल झाले आहेत. त्यात ती कमालची फिट दिसत आहे

अभिनेत्रीने सोशल मीडियावर असे फोटो शेअर केले आहेत

नेहा तिच्या फिगरसाठी जोरदार कसरत करते. ज्यामध्ये वेट ट्रेनिंगपासून योगापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे

तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या व्यायामाची पोस्ट अनेकदा शेअर केली आहे

अभिनेत्री नेहा शर्मा दररोज 15 मिनिटे ट्रेडमिलवर धावून स्वत:ला फिट ठेवते

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी