समंथा रुथ प्रभू पुष्पा' चित्रपटापासुन चांगलीच चर्चेत आहे
credit: samantharuthprabhu
समंथाने शेअर केलेल्या फोटोत मरुन रंगाचा सिक्वेल लहंगा घातला आहे
credit: samantharuthprabhu
समंथाचा ब्लाउज अत्यंत स्टाईलिश असल्यानं चाहत्यांची नजर खिळली आहे
credit: samantharuthprabhu
समंथानं परिधान केलेल्या लेहंग्यामध्ये ती अत्यंत हॉट दिसत आहे
credit: samantharuthprabhu
समंथा घटस्फोटानंतर प्रोफेशनल लाईफवर फोकस करत आहे
credit: samantharuthprabhu