वाहन चालकांसाठी नवीन दंड नियमावली

वाहनांची शर्यत लावल्यास 5 हजार रु. दंड, दुसऱ्या गुन्ह्यास 10 हजार रुपये दंड

1

विनाकारण हॉर्न वाजवल्यास पहिल्यांदा 500 रु, दुसऱ्यावेळी 1500 रुपये दंड

2

विनाहेल्मेट असल्यास पहिल्यांदा 500 रु., दुसऱ्यांदा आढळल्यास 1500 रुपये दंड

3

वेगाने वाहन चालविल्यास दुचाकी, तीन चाकीला 1 हजार रुपये दंड

4

ट्रॅक्टरला दीड हजार रु. आणि हलक्या वाहनास 4 हजार रुपये दंड

5

वाहनचालक मोबाईलवर बोलल्यास 1 हजार रुपये दंड

6

तीन चाकीला 2 हजार रु. आणि जड वाहनास 4 हजार रुपये दंड

7

मोबाईलवर बोलत वाहन चालवताना दुसऱ्या गुन्ह्यात आढळल्यास 10 हजार रुपये दंड

8