अमृता खानविलकर नेहमीच चर्चेत असणारी मराठी अभिनेत्री आहे 

अमृता खानविलकर हिचा चंद्रमुखी नावाचा सिनेमा येत आहे

अमृता खानविलकर 'चंद्राची' भुमिका करत आहे

अमृताच 'चंद्रमुखी' हे टिझर काही दिवसांआधीच प्रदर्शित झाला आहे 

अमृताचा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी तिच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी