कसोटीत न्यूझीलंड पराभवाच्या उंबरठ्यावर! 

1 December 2023

Created By: Rakesh Thakur

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश विजयापासून 3 विकेट दूर आहे.

पहिला डाव बांगलादेश 310, न्यूझीलंड 317 आणि दुसरा डाव बांगलादेश 338, न्यूझीलंड 113/7 अशी स्थिती

न्यूझीलंडसमोर अजूनही 219 धावांचं आव्हान असून 3 गडी शिल्लक आहेत.

शेवटच्या दिवशी बांगलादेशने तीन गडी बाद केले की पहिला सामना खिशात येईल.

बांगलादेशच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मध्ये मोठा उलटफेर होईल.

पराभवामुळे न्यूझीलंडचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास खडतर होणार आहे.