शिबानी दांडेकर फोटोशूट

शिबानी दांडेकर काहीच दिवसांपूर्वी मिसेस अख्तर झाली आहे.

Photo Credit : Instagram : shibanidandekar

अलीकडेच, शिबानीनं लेटेस्ट फोटोशूट शेअर  केलं आहे.

Photo Credit : Instagram : shibanidandekar

फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर नव्या नवरीची चमकही  स्पष्ट दिसतेय. 

Photo Credit : Instagram : shibanidandekar

या लूकसाठी तिनं तिचे केस लांब बनमध्ये ठेवले आहेत. 

Photo Credit : Instagram : shibanidandekar

तसेच तिनं तिचा मेकअपही अगदी साधा ठेवलेला दिसतोय.

Photo Credit : Instagram : shibanidandekar

इन्स्टाग्रामवर तिच्या या फोटोजला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय.

Photo Credit : Instagram : shibanidandekar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी