'अनुपमा' या मालिकेत अभिनेत्री निधी शाहला खूप पसंती मिळाली
Credit: Nidhi Shah
निधी शाह तिच्या विविध फोटो पोझने चाहत्यांना भुरल पाडते
Credit: Nidhi Shah
निधी नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते असते
Credit: Nidhi Shah
निधीने ऑरेंज रंगाच्या शॉर्ट वनपीसमधील फोटो शेअर केलेत
Credit: Nidhi Shah
निधीने बॉलिवूडमध्येही काम केल आहे
Credit: Nidhi Shah