भारतीय बॉक्सर निखत जरीनने गुरुवारी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप अनोखी कामगिरी केली.

निखते झरीन महिला बॉक्सिंग चॅम्मियनशिपच्या 52 किलो गटात हा सामना खेळला.

निखत झरीनने अंतिम सामन्यात थायलंडच्या जुचामास जितपोचा पराभव केला.

निखत झरीनने हा अंतिम सामना 0-5 असा जिंकला.

भारताला महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 4 वर्षानंतर सुवर्णपदक मिळाले.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी