राष्ट्रकुल 2022 मधील भारताची दमदार कामगिरी कायम 

भारताच्या एकूण पदकांची संख्या 50 च्या वर

ज्यात 17 सुवर्ण पदके, 13 रौप्य पदके आणि 20 कांस्य पदकांचा समावेश

दहाव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये तिन सुवर्णपदकांची कमाई

निखत झरीनने सुवर्णपदकाची कमाई केली

वर्ल्ड चॅम्पियननंतर आता निखत जरीन कॉमनवेल्थ चॅम्पियनही बनली

निखत जरीन तिच्या दमदार पंचमुळे ओळखली जाते

देशाला मेरी कोम मिळाल्याची देशवासिंयांची भावना

निकतने या वर्षी झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी