निकिताच्या ग्लॅमरस स्टाईलची चाहत्यांना भुरळ

निकिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते

तिचे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत

निकिताने गुलाबी रंगाच्या साडीमध्ये अतिशय किलर स्टाईल दाखवली आहे

निकिताने तिचे केस खुले सोडत लांब कानातले घातले आहेत

निकिताचा हा सिझलिंग अवतार पाहून चाहते उसासे सोडत आहेत

निकिताचा हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे

निकिताच्या साडीच्या लूकवर चाहते कमेंट करत आहेत