अभिनेत्री निक्की तांबोळीचा कातिलाना लुक
या फोटोंमध्ये निक्की पांढऱ्या रंगाच्या बाथरोबमध्ये दिसत आहे.
Credit : instagram | nikki_tamboli
या फोटोमध्ये निक्की बेडवर पोज देताना दिसत आहे.
Credit : instagram | nikki_tamboli
निक्की तांबोळीचा हा लूक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Credit : instagram | nikki_tamboli
निक्की तिच्या फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.
Credit : instagram | nikki_tamboli
या फोटोमध्ये निक्कीचा लूक आणि स्टाइल खूपच ग्लॅमरस आहे.
Credit : instagram | nikki_tamboli