अभिनयासोबतच निक्की तंबोली सोशल मीडियावर ही खूप सक्रिय आहे.

दरम्यान, निक्कीचे काही हॉट फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

Photo Credit : Instagram : nikki_tamboli 

या फोटोंमधील अभिनेत्रीची हॉट स्टाइल पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

Photo Credit : Instagram : nikki_tamboli 

अभिनेत्री सना मकबूलही निक्कीसोबत येणार आहे.

Photo Credit : Instagram : nikki_tamboli 

फोटोमध्ये निक्कीने पिस्ताच्या रंगाचा अतिशय आकर्षक टॉप घातला आहे.

Photo Credit : Instagram : nikki_tamboli 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी