निक्की तांबोळीचा घायाळ करणारा लूक

निक्की सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते

ती तिचे बोल्ड फोटो असो की पारंपारिक वेशातील ते सोशल मीडियावर शेअर करत असते.

आताही तिने तिचे साध्या वेशातील फोटो शेअर केले आहेत

निक्की पिवळ्या सूटमध्ये सुंदर दिसत आहे

निक्कीने स्टायलिश हेअर स्टाइल आणि कपाळावरची बिंदी लावली आहे

निक्कीच्या या स्टाइलनेही तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे

तिचा या ग्लॅमरस लूकवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत