निमृत कौर अहलूवालियाचा बोल्ड लूक, फोटो पाहून चाहते म्हणाले...

निमृत कौर अहलूवालिया ही एक भारतीय अभिनेत्री आहे

छोटी सरदारनी या मालिकेमध्ये मेहर कौर गिलची भूमिका साकारत आहे

निमृत कौर अहलूवालिया हीने 2018 पासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे

निमृतचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत 

निमृत कौर अहलूवालियाच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे

पहा व्हिडीओ