नोरा फतेही तिच्या नृत्यासोबत फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

 अभिनेत्रीचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे.

'डान्स दिवाने ज्युनियर्स'च्या सेटवर पोहोचली नोरा

निळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे

अभिनेत्रीचा लूक सिंपल दिसतोय

जॉन अब्राहमसोबत 'सत्यमेव जयते 2'मध्ये ही अभिनेत्री दिसली होती.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी