नोरा नेहमीच तिच्या फॅशन आणि डान्स साठी चर्चेत असते 

नोराच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ साठी चाहते उत्सुक असतात

नुकतेच नोरा फतेहीने साडीमधील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोत नोराने पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे

केस मोकळे सोडून, मॅचिंग ब्लाउज कॅरी केला आहे

नोराची देसी स्टाईल चाहत्यांना खूप आवडते

नोराने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी