अभिनेत्री नुसरत भरूचा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

Credit: nushrrattbharuccha

तिने तिचे लेटेस्ट काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Credit: nushrrattbharuccha

फ्लोरल स्‍कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये नुसरत अप्सरा सारखी दिसत आहे

Credit: nushrrattbharuccha

नुसरत ने तिचे फोटोशूट करताना केस मोकळे सोडले आहेत

Credit: nushrrattbharuccha

तसेच नुसरत ने या फोटोशूटमध्ये कानामध्ये ईयररिंग्स  घातल्या आहेत

Credit: nushrrattbharuccha

नुसरतने फोटो शेअर करताना 'ड्रामा ड्रामा ड्रामा' असं कॅप्शन दिले आहे

Credit: nushrrattbharuccha

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी