नुसरत भरुचाचा लेहेंग्यात किलर लूक

ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते

आताही तिने तिचा लेहेंग्यात किलर लूक दाखवला आहे

नुसरत ब्लू एम्ब्रॉयडरी लेहेंग्यावर डीपनेक चोलीत अप्रतिम दिसत आहे

या फोटोत तिने तिच्या किलर लूकसह तिची कर्वी फिगर दाखवली आहे

नुसरत निळ्या रंगाच्या लेहेंगा चोलीमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे

हलका आणि स्मोकी आय मेकअपमध्ये नुसरतचा लूक आणखीनच आकर्षण वाढवत आहे

लेहेंग्यात तिची ही किलर स्टाईल पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत