अजय देवगनची लेक न्यासा देवगनचा नो मेकअप लूक, व्हिडीओ व्हायरल

 न्यासा देवगन नेहमी तिच्या बोल्ड किंवा हॉट फोटोमुळे चर्चेत असते

अजय देवगन आणि न्यासाचा नो मेकअप लुकमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे

या वेळी न्यासाने गुलाबी रंगाचा फुल स्लीव्ह टॉप आणि जीन्स घातली आहे

न्यासाचा हा विना मेकअप लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे

न्यासाच्या या व्हिडीओला खूप ट्रोल देखील करण्यात आलं आहे

पहा व्हिडीओ