न्यासा देवगन नेहमी तिच्याा मित्रांबरोबर पार्टी करत असते
न्यासा नेहमी ओरी यानी आणि ओरहान अवात्रामणि सोबत दिसते
न्यासाने या फोटोमध्ये ऑफ शोल्डर गोल्डन ड्रेस घातला आहे
न्यासा या फोटोमध्ये तानिया श्रॉफ आणि ओरीसोबत मस्ती करताना दिसत आहे
या फोटोवरून न्यासा देवगनला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे
न्यासा देवगनचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ