महाशक्तीचा महाशपथविधी

01

जो बायडन, कमला हॅरिस यांच्या शपथविधीची  तयारी पूर्ण

02

20 जानेवारीला  राष्ट्रपतींचा शपथविधी

03

कॅपिटल इमारतीतच राष्ट्रपतींचा शपथविधी होणार

04

कॅपिटल इमारतीवरील हल्ल्यामुळं यंदा साध्याच पद्धतीनं शपथविधी सोहळा

05

कॅपिलट इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

06

हजारो पोलिसांसह 25 हजार नॅशनल गार्डही तैनात असणार

07

शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही- डोनाल्ड ट्रम्प

08

शपथविधीनंतर बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती होतील

09

कमला हॅरिसही अमेरिकेच्या उप-राष्ट्रपतीपदी विराजमान होणार

10

शपथविधीनंतर व्हाईट हाऊस हे 4 वर्षांसाठी जो बायडन यांचं होणार