ओबेनने एक इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे.

बाईकची किंमत 99,999 रुपये इतकी आहे.

Oben Rorr ने 8 वेगवेगळ्या वेरियंटमध्ये आहे.

बाईकमध्ये फुल सर्कुलर LED हॅडलँप आहेत.

Oben इलेक्ट्रिकमध्ये LED डेटाइम लाईट आहे.

या बाईकचा 3 सेकंदात 40 किमी प्रतितास इतका वेग आहे.

एका सिंगल चार्जमध्ये ही बाईक 200 किमी इतका रेंज देते.

Oben Rorr नियो स्पोर्ट्स मॉडल सोबत येते.

 होंडा सीबी300आर नियो स्पोर्ट्स कैफे रेसर की तरह है

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी