हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर Okinawa Okhi 90 लाँन्च

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.22 लाख रुपये इतकी आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये LED टेल लाईट दिली आहे.

या स्कूटरमध्ये 40 लीटरचा स्टोरेज उपल्बध आहे.

Okhi 90 मंध्ये 3.6 KWh चा डिटॅचेबल बॅटरी पॅक आहे.

एका तासात ० ते 80 टक्के चार्ज होऊ शकतो.

स्टँडर्ड लूकमध्ये LCD यूनिट बरोबर येते ही इलेक्ट्रिक स्कूटर

या स्कूटरमध्ये लेस रिमोट आणि रीजनरेटिव ब्रेकिंग फीचर्स आहेत.

या स्कूटरमध्ये साइड-स्टँड सेन्सर देखील आहे.

या स्कूटरसोबत ओकिनावा कनेक्ट स्मार्टफोन अँपचा अँक्सेसही मिळतो.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी