ओमिक्रॉन विषाणूची  लक्षणे कोणती ?

ओमिक्रॉनची

लक्षणे

कर्नाटकाच्या 46 वर्षांच्या डॉक्टरला थकवा, अशक्तपणा, ताप आला.

ओमिक्रॉनची

लक्षणे

ओमिक्रॉनच्या अनेक रुग्णांमध्ये अंगदुखी, डोकेदुखी,थकव्याची लक्षणं आढळतात.

ओमिक्रॉनची

लक्षणे

दक्षिण अफ्रिकेच्या वैज्ञानिकांच्या मते ओमिक्रॉनची लक्षणं ही व्हायरल तापासारखी असतात.

ओमिक्रॉनची

लक्षणे

दक्षिण अफ्रिकेच्या डॉक्टरांच्या मते ओमिकॉनची लक्षणं गंभीर नाहीत.

ओमिक्रॉनची

लक्षणे

लक्षणं सौम्य असल्यानं ओमिक्रॉन झाल्याचं कळतही नाही.

ओमिक्रॉनची

लक्षणे

ओमिक्रॉनची लक्षणं गंभीर नसल्यानं वेगानं पसरण्याची शक्यता जास्त

ओमिक्रॉनची

लक्षणे

ओमिक्रॉन कोव्हिडच्या इतर व्हेरियंटपेक्षा 5 पट वेगानं पसरतो.